Saturday, July 25, 2009

आलास तेव्हा वाटलं
आभाळ द्यायला आलास
माझं ........ हरवलेलं

गेल्यावर मात्र उमगलं
पायाखालची जमीनच
निसटली होती ............. १


निघून गेलास तू
अगदी ssss सहज ........
माझ्या मृत्यूचा फतवा ऐकउन
यामासरखा .............

अन मी मात्र मागे
थिजलेली ....... वाळवंटासारखी
सुन्नं....... विराण............ २


तुला तरी कशी दोष देऊ
तुला तरी कशी दोष देऊ
माझा गळा मीच कापला होता
माझ्याच केसानं !!!!!!!

फ़क्त फरक येव्हडाच की ........
तूच माझा केस कापून
माझ्याच हातात ठेवलेला !!!!!!!!! 3

कवयित्री -( माधुरी दिक्षित)

2 comments:

  1. khup chhan g madhuri...manalaa bhidanarya kavita ahet tujhyaa..keep it up !!!

    ReplyDelete
  2. किती भावपूर्ण अन् वेदनामय ।

    ReplyDelete